मी आपलं निवांत बसलो होतो,आज झालेल्या पेपरच ४० गुणांचं सांख्यिक समीकरण मनात खतबल घालीत होतं.बाजूला हळूच शर्माजी यांची बैठक लाभली,आणि तेच आपलं गेलेल्या सुरेख दिवसांचं सुखात्मक विचारमंथन करीत आम्ही वेळ घालवत होतो.
हे सगळं होऊ घातलं असतांना
घड्याळ्यात संध्याकाळचे ६ वाजताच,आम्ही ना काही वेगळाच देखणा देखावा पाहाल, आता खरं तर आम्ही फक्त ते बघूच शकत होतो कारण अद्यापही तस करण्यासाठी आम्हाला तरी कुणी मिळालं नव्हतं.मुलांच्या वस्ती गृहातन एकांपेक्षा एक भारदस्त पेहराव करीत मुलं पलायन करीत बरोबर त्या PMC नामक केंद्र स्थळावर,एकदम बारीक निर्जीव आवाजात न त्या स्मिथ-हास्याने सुसंवाद साधत होते. ही सगळी भानगड आम्ही उघड्या डोळ्यांनी निष्पापी भूमिकेत बघत विचारमय होत गेलो कारण एक नाही दोन नाही तीन नाही तर अनेकांची हीच गत आम्हांस आज उमजली.
आता पर्यंत आम्ही एकच बाजू बघून होतो,खर तर तोच आशेचा किरण समोरील व्यक्ती अर्थातच त्या मुलीवर सुद्धा स्पष्ठ दिसत होता.GPS यंत्रांना सुद्धा काय location देईल एवढे जागोजागी चे update हे एकमेकांना देत समोर येत पुन्हा स्मिथ हास्य देत मानतच बरच काही बोलतात.आता गंमत अशी होते की यांना वाटत की आपल्याला कुणीच बघत नाही,म्हणून हे दोघे होईल त्या घाई घाई ने पलायन करण्याचा केविलवाणा प्रयन्त करतात,परंतु प्रसंगी बिचारे अनेक अडचणीत सापडतात. एक तर ४-५ मुलांचा ग्रुप सतत त्या PMC जवळ तळ ठोकुनचं पहारेगिरी करीत सगळ्यांची सखोल माहिती आद्यायत करत असतात,जसे हे दोघे यांच्या नजरी येतात तसे अनेक संमिश्र प्रतिक्रिया नव्याने कानावर येतात.

असो ही सगळी करण्यात मी बारकाईने बघत होतो,करण ऐका मागे एक बरोबर जोड्या जुडतचं जात होत्या आणि हीच परिस्थिती माझ्या मनात अनेक प्रश्नांना सुगावा देत मला अस्थिर करत राहिली....
सूर्य जरी अस्थाला येण्याची वेळ आली असली तरी या जोड्या जुडत जाण्याची काही सूर्या सारखी अस्थम्य वेळ नव्हती,शेवटी आमचे ते निष्पाप डोळे आता हे विचित्र चित्र बघू बघून थकले असावेत....कारण जोड्या जुळतच जात होत्या.... बरं का.....!.

खरं तर आजवर आम्ही संगम हा फ़क्त नद्यांचा बाबतीत चं ऐकला होता परंतु परिस्थिती नुसार बदलत जाणाऱ्या संकल्पनेने हा अनोखा संघम आमच्या निदर्शनास येऊ दिल्या बद्दल आम्ही त्या परीस्थितीला पोषक असणाऱ्या सर्व घटकांचे आणि विशेषतः त्या दोघांचे अर्थातच(तो आणि ति) यांचे शतशः आभारी आहोत...

16 comments:
अप्रतिम लेखन व वास्तविकता बहाल करणारा अनमोल लेख दादा......खुप सुंदर
विद्यालय परीसरातील हुबेहुब व अतिशय सुरेखरित्या रेखाटलेले अलंकारीक शब्दचित्र!
College mdhil apratim kshyan...khup chan
Khup chan shbdrachna
Khup chan shbdrachna
proud of u....sagr..khup chan abhiman hoto tu junior aslyacha
Shabdanchi achuk ashi rachana.
Apratim
धन्यवाद आनंद....🙏
Lucky....🙏😎
सर आपण तर खूप दा हे सुखद क्षण अनुभवले असतील ना?😇
आपल्या सारखे seniors असल्याने अशक्य ही सहज शक्य होतंय इथं...🙏
Thnx mam....
बस आपल्या पाऊला वरती पाऊल टाकण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे हा बाकी काही नाही...🙏
शब्द कमी आणि भावनेने बहरून आलेल्या मनाला या लेखाद्वारे मोकळीक करून दिली सुमित दादा...😉
खूपच छान 'पमसी' चे वर्णन केले आहे !!!
Very Nice...
💐Proud of u 👍Brother...
Waiting for the Next Post😎
Jodya. Judatch gelyya ek no Brook👌👌👌👌
Post a Comment